Popular posts from this blog
भारतीय अर्थव्यवस्थेचे क्षेत्रानुसार विभागणी
2019 मध्ये 10 बँकांचे विलिनीकरण
2019 मध्ये 10 बँकांचे विलिनीकरण - मोदी सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुधारण्यासाठी त्यांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार, 2019 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील एकूण 10 बँकांचे विलिनीकरण करण्यात आले होते. याअंतर्गत सहा कमकुवत बँकांचे चार मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण करण्यात आले. 1. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या पंजाब नॅशनल बँकेत विलीन करण्यात आल्या. 2. अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेत विलीन करण्यात आली. 3. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन केली गेली. 4. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिन करण्यात आल्या.


Comments
Post a Comment